← सर्व सेवाआमची सेवा · 05Meta आणि Google जाहिराती
Meta आणि Google जाहिराती
तुमच्या व्यवसायासाठी.
जाहिरातींवर खर्च करण्याआधी योग्य प्रेक्षक, ऑफर आणि लँडिंग पेज ठरवूया.
या सेवेसाठी चौकशी करा ↗ही सेवा कशी मदत करते?
जाहिरातीत निकाल बदलू शकतात. खर्च, लीड्स आणि विक्री यांचा पारदर्शक आढावा देतो.
जाहिरातींवर खर्च करण्याआधी योग्य प्रेक्षक, ऑफर आणि लँडिंग पेज ठरवूया. काम सुरू करण्याआधी तुमचं उद्दिष्ट, सध्याची परिस्थिती आणि उपलब्ध साधनं समजून घेतो. त्यानंतर कामाचा व्याप्ती आणि पुढची पावलं स्पष्ट करतो.
कामात काय समाविष्ट असू शकतं?
- ✓Meta Ads, Google Search Ads, मोहिमेची रचना, ट्रॅकिंग तपासणी, बजेट नियंत्रण आणि ऑप्टिमायझेशन.
कामाचा नेमका व्याप्ती आणि खर्च तुमच्या गरजेनुसार ठरतो. चौकशी केल्यानंतरच प्रस्ताव दिला जाईल.
